Welcome! Become Empowered and Make your opinion count !

Thank you for participating in our survey. Your feedback is important.
सर्वेक्षणात सहभाग घेतल्याबाबत आपले मनःपूर्वक आभार. आपला अभिप्राय अत्यंत महत्वपूर्ण आहे.
MMR (एम.एम.आर.): Mumbai Metropolitan Region (मुंबई महानगर प्रदेश)
For more information, visit us on www.pas.org.in

Question Title

* 1. Select name of your city (तुमच्या शहराची निवड करा)

Question Title

* 2. What is the type of your house? (तुमचा घराचा प्रकार काय आहे)

Question Title

* 3. Do you have access to toilet?
(तुमच्याकडे शौचालयाची सुविधा आहे का ?)

Question Title

* 4. To which type of disposal system your toilet is connected?
(तुमच्याकडील शौचालय मैल्याची विल्हेवाट लावण्याच्या कुठल्या प्रकारच्या व्यवस्थेस जोडले गेले आहे ?)

Question Title

* 5. How often are the community/public toilets in your area cleaned and maintained?
(तुमच्या परिसरातील वस्तीपातळीवरील/ सार्वजनिक शौचालयांची नियमित स्वच्छता आणि देखभाल किती वेळा केली जाते?)

  Everyday
(दररोज)
Alternate days
(एक दिवस आड)
Once in a week
(आठवड्यातून एकदा)
Don't know
(माहित नाही)
Community toilet for communities in residential areas
(वस्तीपातळीवरील शौचालय - निवासी जागांमधील )
Public toilets at bus/railway stations, markets, commercial areas
(सार्वजनिक शौचालय - बस/रेल्वे स्थानक, बाजार आणि व्यावसायिक जागांमधील )

Question Title

* 6. When you travel for work/ shopping/ outing, where do you think public toilets are required in your city?
(जेव्हा तुम्ही कामानिमित्त / खरेदीनिमित्त / फिरण्यासाठी प्रवास करता, तेव्हा  तुमच्या मताप्रमाणे शहरात सार्वजनिक शौचालयांची गरज कुठे आहे?)

Question Title

* 7. How often are the drains/ naali cleaned in your area?
(तुमच्या परिसरातील गटारांची/ नाल्यांची स्वच्छता किती वेळा केली जाते?)

Question Title

* 8. How often are the roads cleaned in your area?
(तुमच्या परिसरातील रस्त्यांची स्वच्छता किती वेळा केली जाते?)

Question Title

* 9. Is the garbage/ solid waste being collected from your house/ apartment/ society everyday by municipality?
(तुमच्या घरातील/ इमारतीमधील/ सोसायटीमधील घनकचर्‍याचे पालिकेकडून दररोज संकलन केले जाते का ?)

Question Title

* 10. What is the frequency of the solid waste collection from nearby municipality bins?
(पालिकेकडून तुमच्या घराजवळील कचराकुंडीतील कचरा उचलला जाण्याची वारांवरीता काय आहे?)

Question Title

* 11. Do you segregate/separate garbage as dry and wet waste?
(तुम्ही कचर्‍याचे सुका व ओला असे वर्गीकरण करता का?)

Question Title

* 12. How does the municipality collect and transport it?
(पालिका कचर्‍याचे संकलन आणि वाहतूक कशी करते?)

Question Title

* 13. Rank your priorities from following actions, as 1st, 2nd and 3rd, to make your city clean:
(तुमचे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी खालील कार्यांचा पहिला, दुसरा आणि तिसरा, असा प्राधान्यक्रम ठरवा)

Question Title

* 14. Name of your locality eg. Dadar (east) (तुमचे राहते ठिकाण उदा. दादर (पूर्व))

Question Title

* 15. Any other comments/suggestions (इतर काही सूचना)

T