"सेवा हीच वारी" - चला, भक्तीला समाजसेवेची जोड देऊया!
आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात येणाऱ्या लाखो वारकरी बांधवांच्या सेवेसाठी आणि पालखी मार्ग स्वच्छ, सुंदर व प्लास्टिकमुक्त ठेवण्यासाठी 'सेवा स्वयंसेवक' (Volunteer) म्हणून आजच सहभागी व्हा.
चला, आपल्या पावन पुणे नगरीच्या आदरातिथ्याचा एक नवा आदर्श जगासमोर ठेवूया!
