सहकारी बँकाच्या परवान्याबाबत
बँकोची जनमत चाचणी बँकोचा एक अभिनव उपक्रम

पतसंस्थांना बँक परवान्यासाठी किमान 10,000 कोटी रुपयांच्या ठेवी असणे बंधनकारक केले आहे.(Required.)
पतसंस्थांना बँक परवान्यासाठी किमान 300 कोटी रुपयांचे निव्वळ मूल्य (Net Worth) असणे बंधनकारक केले आहे.(Required.)
अर्जासाठी संस्थांचे Net NPA 3% पेक्षा कमी आणि CRAR 12% पेक्षा जास्त असणे बंधनकारक आहे. हे निकष ग्राहकांच्या सुरक्षेसाठी पुरेसे आहेत का?(Required.)
केवळ Multi-State Act अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या संस्थांचाच अर्जासाठी विचार केला जाईल. ही अट योग्य आहे का?(Required.)
संस्थांच्या कोणत्याही एका सदस्याकडे 5% पेक्षा जास्त भागभांडवल (Shareholding) असणार नाही, या नियमामुळे घराणेशाहीला आळा बसेल का?(Required.)
पतसंस्थेचे बँकेत रुपांतर करण्यासाठी सर्वसाधारण सभेत 2/3 (66.6%) सभासदांची मंजुरी अनिवार्य आहे. हे प्रमाण कसे वाटते?(Required.)
बँकेच्या बोर्डावरील कोणत्याही संचालकाला कार्यकारी (Executive) भूमिका बजावता येणार नाही. यामुळे बँकेचे व्यवस्थापन अधिक निष्पक्ष होईल का?(Required.)
नागरी सहकारी बँकांसाठी तत्वतः मंजुरी मिळाल्यानंतर अत्याधुनिक IT, सायबर सुरक्षा आणि संपूर्ण CBS प्रणाली लागू करणे बंधनकारक आहे. या अटीमुळे डिजिटल बँकिंग मजबूत होईल का?(Required.)
सर्व पात्रता निकष पूर्ण केले तरी रिझर्व्ह बँक सर्वांना परवाना न देता निवडक संस्थांनाच परवाना देणार आहे. या भूमिकेशी आपण सहमत आहात का?(Required.)
रिझर्व्ह बँकेच्या या नवीन परवाना नियमांमुळे सहकारी बँकिंग क्षेत्रावरील ठेवीदारांचा व सर्वसामान्यांचा विश्वास पुन्हा वाढेल का?(Required.)